ग्रंथ संपदा

     
अ.क्रंग्रंथाचे नावप्रकाशकवर्ष आवृत्ती वर्ष आवृत्ती
1वेदनास्वत: 1961
2मंडल अहवाल- एक संक्षेप वसंत सोमा व कॉम्रेड गणाचारी1983
3सुविचार संग्रह (उर्दू अनुवाद)अ.ह. चितापुरे1985
4जाग्या झालेल्या सावल्या (आत्मकथा)चंद्र्कांत शेटये प्रकाशन, कोल्हापूर 1986 –1992 –2013
5भटकंती (शब्दांकन शाहीर फाटे)किरण प्रकाशन, पुणे 1986 / 2014
6हा छंद गझलांचा (गझल संग्रह)एकता प्रकाशन सोलापूर1997
7कथा एका विश्वासाची (संपादन)संजीव प्रकाशन मोहोळ 1998
8मंडल अहवाल आणि मुस्लिम समाज एकता प्रकाशन1998
9मानवी (खंड काव्य )एकता प्रकाशन 2002
10विचार मंथन मु.म. साहित्य परिषद, सोलापूर 2002
11तो सूर्य आज आला (गझल संग्रह)एकता प्रकाशन 2005
12गीत छत्रपती (गीते व पोवाडे)ज्ञान रंजन प्रकाशन सोलापूर 2005
13वेध एका क्रांतिकारी वादळाचा (शाहीर अमर शेख) किशोर ढमाले पुणे 2005 / 2015
14शाहीर अमर शेख- पोवाडे व गीते लोक वाङमय प्रकाशन, मुंबई 2005 / 2015 पाचवी आवृत्ती
15मराठी शाहिरीचा शोध- एक दिशा ज्ञान रंजन प्रकाशन, सोलापूर 2006
16हिन्दी, उर्दू और मराठी गझलोंमे छंदोंकी योजना सुविद्या प्रकाशन, सोलापूर 2007
17महात्मा फुले आणि मुसलमान कॉम्रेड किशोर ढमाले, पुणे 2007
18शम – ए – इश्क (शेर संग्रह) दत्ता अण्णा सुरवसे2008
19गजलोत्सव (गझल संग्रह)दत्ता अण्णा सुरवसे2010
20सच्चर समिति पुस्तिका हसीब नदाफ 2011
21माझी साहित्यिक वाटचाल सूर्या प्रकाशन 2013
22समग्र काव्य-
वेदना
हा छंद गझलांचा
मानवी (खंड काव्य)
तो सूर्य आज आला (गझल संग्रह)
गीत छत्रपती
चारोळया व इतर गझला अमृत महोत्सव समिति, (प्रकाश यलगुलवार) 2014
23मराठी उर्दू गझल: रूप आणि छंद अमृत महोत्सव समिति, (प्रकाश यलगुलवार) 2015
24गझल सोलापुरी (संकलन) दत्ता अण्णा सुरवसे 2015
25म. फुले आणि मुस्लिम समाज नाग- नालंदा प्रकाशन, इस्लामपुर 2015
26इस्लामचे ओझरते दर्शनस्वत: 2016
27हदीस चे ओझरते दर्शन स्वत: 2016
28कुरआन - सार स्वत: 2017
29शाहीरांचे शाहीर- कॉ. अण्णा भाऊ साठे परिवर्तन अकॅडमी 2018
30प्रिय रसिक हो संकल्प प्रकाशन- सोलापूर 2019
31डॉ. अजीज नदाफ- साहित्य आणि समीक्षा – डॉ. महादेव देशमुख संकल्प प्रकाशन, सोलापूर 2020